
निकोशिया : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडॉलिडेस यांनी युरोप आणि पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या वातावरणाबाबत आज चिंता व्यक्त केली. सध्याचे युग हे युद्धाचे नाही, असे आमच्या दोघांचेही स्पष्ट मत असल्याचे मोदी यांनी यावेळी सांगितले.