

mojtaba khamenei
esakal
Mojtaba Khamenei Health Update: इराणचे नवनियुक्त सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनेई हे गंभीर जखमी झाल्याच्या बातम्या जगभरात फिरत आहेत. त्यांच्या प्रकृतीबाबत इराणच्या राष्ट्रपतींच्या मुलाने अपडेट दिली आहे. सरकारी सल्लागार तथा राष्ट्रपतींचे पुत्र युसूफ पेजेश्कियान यांनी मोज्तबा खामेनेई सुरक्षित असल्याचं म्हटलं आहे.