
Kuwait Airport: मुंबईहून मँचेस्टरला जाण्यासाठी उड्डाण घेतलेल्या विमानाने कुवेत एअरपोर्टवर लँडिंग केलं. तब्बल १३ तासांपासून भारतीय प्रवाशी कुवेतमध्ये अडकून पडले आहेत. या १३ तासांमध्ये प्रवाशांचे खाण्यापिण्यावाचून हाल होत आहेत. शिवाय कोणत्याही प्रकारची मदत प्रवाशांना मिळत नाहीये.