Nepal Flood: नेपाळमध्ये पावसाविना पूर! २९१ विदेशी नागरिक बेपत्ता; १०५ भारतीयांचा समावेश, १६ जणांचा मृत्यू

Kailash Mansarovar pilgrims out of contact: नेपाळ पर्यटन मंडळाने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, उत्तर नेपाळमधील भोटे कोशी नदीला तिबेटकडून आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी झाली आहे.
Bhote Koshi river flash flood Nepal

Nepal flash flood 2026 with 105 Indians among 291 missing foreign nationals

esakal

Updated on

nepal flood news: नेपाळमध्ये महापूराने तांडव घातला आहे. भोटे कोशी नदीला तिबेटकडून भीषण पूर आला. पावसाविना नदीला पाणी आल्याने सर्वत्र हाहाःकार माजला. सध्याच्या माहितीनुसार, या दुर्घटनेत २९१ विदेशी नागरिक बेपत्ता झाले आहेत. यामध्ये १०५ भारतीयांचा समावेश आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com