Nepal News : हिंसाचारानंतर नेपाळमध्ये धरपकड सुरू; राजेशाही समर्थक १०५ जणांना अटक, संचारबंदी मागे, स्थिती नियंत्रणात

Police Action : नेपाळमध्ये राजेशाहीच्या समर्थनार्थ झालेल्या हिंसक आंदोलनानंतर पोलिसांनी १०५ आंदोलकांना अटक केली. परिस्थिती नियंत्रणात असून संचारबंदी उठवण्यात आली आहे.
Nepal News
Nepal News sakal
Updated on

काठमांडू : राजेशाहीच्या मागणीसाठी शुक्रवारी झालेल्या आंदोलनानंतर नेपाळमध्ये शनिवारी तणावपूर्ण शांतता होती. हिंसक आंदोलनानंतर पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली. काठमांडूमधील परिस्थिती पूर्ण नियंत्रणात आहे, असे नेपाळच्या सैन्याकडून सांगण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com