Nepal Protests : हिंसक आंदोलनानंतर नेपाळमध्ये तणाव; देशभर संचारबंदी

Nepal News : नेपाळमध्ये समाजमाध्यमांवरील बंदीवरून भडकलेल्या आंदोलनानंतर पंतप्रधान आणि राष्ट्रपतींनी राजीनामा दिला असून लष्कराने अंतर्गत सुरक्षेचा ताबा घेत देशभर संचारबंदी लागू केली आहे.
Nepal Protests

Nepal Protests

Sakal

Updated on

काठमांडू : नेपाळमध्ये दोन दिवसांच्या हिंसक आंदोलनानंतर आज तणावपूर्ण वातावरण होते. देशाचे पंतप्रधान आणि अध्यक्षांनी राजीनामा दिल्यानंतर मंगळवारी (ता. ९) रात्रीपासूनच सैन्यदलाने अंतर्गत सुरक्षा आपल्या हाती घेत देशभर निर्बंध लागू केल्यामुळे आज कोठेही निदर्शने झाली नाहीत. सैन्याने आज संध्याकाळनंतर देशभर संचारबंदी लागू करत आंदोलन पुन्हा न भडकण्याची खबरदारी घेतली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com