Nepal Parliament: नेपाळमध्ये संसद विसर्जित; प्रमुख राजकीय पक्ष आणि वरिष्ठ वकील संघटनेने मनमानी पध्दतीवर जोरदार टीका केली
Nepal News: नेपाळची संसद विसर्जित करण्याच्या निर्णयावर प्रमुख राजकीय पक्ष आणि वरिष्ठ वकील संघटनांनी जोरदार टीका केली आहे. ही कृती मनमानी असून लोकशाहीस गंभीर आघात करणारी असल्याचे त्यांचे मत आहे.