
Nepal Politics
Sakal
काठमांडू : नेपाळमधील राजकीय अराजक दूर करण्यासाठी पुढाकार घेणारे अभियंते आणि युवा नेते कुल मान घिसींग यांच्याकडे हंगामी सरकारची धुरा सोपविली जाऊ शकते. युवकांच्या आंदोलनानंतर पंतप्रधान के.पी.शर्मा ओली यांनी पदाचा राजीनामा दिला होता त्या पार्श्वभूमीवर नव्या हंगामी सरकारचे प्रमुख निवडण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे.