लाहोर : पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स (पीआयए) कंपनीचे विमान आज लाहोर विमानतळावर उतरत असताना विमानाचे एक चाक जागेवर नसल्याचे दिसून आले..‘पीआयए’चे पीके-३०६ हे विमान आज सकाळी कराचीहून उड्डाण करून लाहोरला उतरले. विमान धावपट्टीवर उतरत असताना विमानाच्या पुढील भागात असणाऱ्या चाकांपैकी एक चाक जागेवर नसल्याचे लक्षात आले. याच अवस्थेत विमान खाली उतरले..कराचीहून लाहोरला येणाऱ्या पीके-३०६ या विमानाच्या पुढील लँडिंग गियरमधील एक चाक जागेवर नसल्याचे उतरण्याच्या क्षणी लक्षात आले. मात्र, वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अपघात टळला..Smart Farming : उसाचे एकरी १०४ ते १५० टनांपर्यंत उत्पादन; ‘एआय’मुळे उत्पादनात वाढ.अमेरिकी विमानाला आगडेनव्हर अमेरिकेतील डेनव्हर विमानतळावर अमेरिकन एअरलाइन्सचे विमान उतरल्यानंतर विमानाला आग लागली. विमान हवेत असतानाच इंजिनमध्ये त्रुटी निर्माण झाल्याचे लक्षात आल्याने ते डेनव्हरला वळविण्यात आले होते. हे विमान धावपट्टीवर उतरत असतानाच इंजिनाने पेट घेतला. .सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.