Pakistan Train Hijack : ट्रेनमधून 104 बंधकांची सुटका केल्याचा पाकिस्तानचा दावा तर बलुच आर्मीचा 30 सैनिक मारल्याचा खुलासा

Baloch Liberation Army’s Demands and Pakistan Response: पाकिस्तानच्या बलूचिस्तानमध्ये जाफर एक्सप्रेस हायजॅक, २१४ प्रवासी ओलीस. BLA चा ३० सैनिक मारल्याचा दावा. बलूच कैद्यांच्या मुक्ततेची मागणी.
Armed Baloch Liberation Army fighters hijack Jaffer Express in Pakistan, holding 214 passengers hostage while demanding the release of Baloch prisoners
Armed Baloch Liberation Army fighters hijack Jaffer Express in Pakistan, holding 214 passengers hostage while demanding the release of Baloch prisonersesakal
Updated on

पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात बलूच लिबरेशन आर्मी (BLA) या फुटीरतावादी गटाने जाफर एक्सप्रेस ट्रेन हायजॅक करत २१४ प्रवाशांना ओलीस धरल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. BLA ने पाकिस्तान सरकारसमोर बलूच कैद्यांच्या मुक्ततेची अट ठेवली आहे. तसेच, हा संघर्ष आठ तासांहून अधिक काळ सुरू राहिला असून, पाकिस्तानी सैन्याचे ३० हून अधिक जवान ठार झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com