

Pakistan Water Shortage
esakal
हैदराबाद (पाकिस्तान): पाकिस्तानातील सिंध प्रांतातील हैदराबाद शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून हजारो नागरिकांना त्याचा फटका बसत आहे. पाणीपुरवठ्याच्या समस्येमुळे शहरातील दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून औद्योगिक उत्पादनावरही परिणाम होत आहे, असे वृत्त द एक्स्प्रेस ट्रिब्यूनने दिले आहे.