Poland Crisis: पोलंडमध्ये सत्तापालटाच्या हालचाली? अध्यक्षांवर दौरा अर्धवट टाकून विमान माघारी वळविण्याची वेळ का आली?

Poland’s constitutional court crisis escalated after its chief was suspended: सर्वोच्च न्यायालयाच्या प्रमुखांना महिनाभरासाठी निलंबित करण्यात आल्यानंतर राजधानी वॉर्सामध्ये निदर्शने सुरू झाली आहेत. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन अध्यक्ष कॅरोल नॅवरोकी यांनी आपला सेनेगलचा दौरा अर्धवट सोडून वाटेतूनच विमान माघारी वळवले.
Poland’s constitutional court crisis escalated after its chief was suspended

Poland’s constitutional court crisis escalated after its chief was suspended - AI Image

esakal

Updated on: 

Warsaw: पोलंडमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या अध्यक्षांच्या निलंबनावरून राजकीय संघर्ष तीव्र झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या प्रमुखांना महिनाभरासाठी निलंबित करण्यात आल्यानंतर राजधानी वॉर्सामध्ये निदर्शने सुरू झाली आहेत. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन अध्यक्ष कॅरोल नॅवरोकी यांनी आपला सेनेगलचा दौरा अर्धवट सोडून वाटेतूनच विमान माघारी वळवले. न्यायालयाच्या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा

Loading content, please wait...