Polynesian Cultural Center : अनोखे पॉलिनेशियन सांस्कृतिक केंद्र
Pacific Ocean : हवाईच्या होनोलुलू येथील पॉलिनेशियन सांस्कृतिक केंद्र हे प्रशांत महासागरातील पॉलिनेशिया क्षेत्रातील सहा प्रमुख देशांच्या संस्कृतीचे दर्शन घडवते. तीन दिवसांच्या पाससह हे केंद्र विविध संस्कृतींचे बारकाईने निरीक्षण करण्याची संधी देते.
हवाईची राजधानी होनोलुलु येथे पॉलिनेशियन सांस्कृतिक केंद्र (पॉलिनेशियन कल्चरल सेन्टर) आहे. अनेकार्थाने ते अनोखे आहे. प्रशांत महासागरातील पॉलिनेशिया परिसरातील प्रमुख सहा देशांच्या संस्कृतीचे मनोरम दर्शन होते.