
पॅरिस : ‘‘भारताला शांतता आणि सौहार्द हवे आहे; पण त्यासाठी निरपराध नागरिकांचा बळी जाणे भारताला कदापि मान्य नाही. दहशतवादाविरोधात संपूर्ण जगाने एकत्र येण्याची गरज असून, त्याविरोधात लढा तीव्र करण्याची गरज आहे,’’ अशी भूमिका भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी सोमवारी (२६ मे) मांडली.