Drone Attack: रशियाचा युक्रेनवर पुन्हा ड्रोन हल्ला; तीन ठार, २९ जखमी
Russia Ukraine War: रशियाने युक्रेनची राजधानी किव्हवर रविवारी ड्रोनद्वारे हल्ले केले असून, तीन जणांचा मृत्यू झाला असून, २९ जण जखमी झाले आहेत. रात्रीच्या वेळी हल्ले तीव्र करण्यात आले.