esakal | रशियाचं विमान सायेबरियात बेपत्ता; 13 प्रवाशांचा जीव धोक्यात
sakal

बोलून बातमी शोधा

aeroplane

रशियाचं विमान सायेबरियात बेपत्ता; 13 प्रवाशांचा जीव धोक्यात

sakal_logo
By
विनायक होगाडे

नवी दिल्ली : सायबेरियामधून एक मोठी बातमी येत आहे. सायबेरियामध्ये रशियाचं एक विमान बेपत्ता झालं आहे. या विमानामध्ये कमीतकमी 13 प्रवासी होते. या प्रकरणाची सध्या चौकशी सुरु आहे. याबाबतचं वृत्त AFP ने दिलंय. अद्याप याबाबत अधिक माहिती येणं बाकी आहे.

loading image