Floods in Chinasakal
ग्लोबल
Floods in China : चीनमधील पुरात ११ जणांचा मृत्यू
ईशान्य चीनमधील लियाओनिंग प्रांतातील हुलुदाओ शहरात गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसाने ११ जणांचा मृत्यू झाला असून १४ जण बेपत्ता असल्याची माहिती सरकारी वृत्तसेवा ‘शिन्हुआ’ने शनिवारी दिली.
बीजिंग : ईशान्य चीनमधील लियाओनिंग प्रांतातील हुलुदाओ शहरात गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसाने ११ जणांचा मृत्यू झाला असून १४ जण बेपत्ता असल्याची माहिती सरकारी वृत्तसेवा ‘शिन्हुआ’ने शनिवारी दिली.