China News : वेगवान वाऱ्यामुळे चीनमधील वाहतूक बंद

Beijing Weather : बीजिंग आणि उत्तर चीनमध्ये शनिवारी आलेल्या वादळामुळे ८३८ विमान उड्डाणे रद्द झाली, तर रेल्वे सेवा तात्पुरती बंद ठेवण्यात आली. हवामान खात्याने नागरिकांना सुरक्षित स्थळी राहण्याचा इशारा दिला आहे.
China News
China Newssakal
Updated on

बीजिंग : बीजिंग आणि उत्तर चीनमध्ये शनिवारी वादळ आल्यामुळे शेकडो विमान उड्डाणे रद्द करण्यात आली. रेल्वे वाहतूकही बंद ठेवली होती. रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी नऊ वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार) बीजिंगच्या दोन प्रमुख विमानतळांवर ८३८ उड्डाणे रद्द करण्यात आली होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com