Yoon Suk Yeol : दक्षिण कोरियाच्या अध्यक्षांविरोधात वॉरंट
South Korean President Yoon Suk Yeol :दक्षिण कोरियाचे महाभियोग सिद्ध झालेले अध्यक्ष युन सुक येओल यांच्या विरोधात न्यायालयाने वॉरंट जारी केले आहे. त्यांच्या निवासस्थानाची आणि कार्यालयाची झडती घेण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत.
सोल : महाभियोग सिद्ध झालेले दक्षिण कोरियाचे अध्यक्ष यून सुक येओल यांच्याविरोधात येथील न्यायालयाने वॉरंट बजावले आहेत. तसेच, त्यांच्या निवासस्थानाची आणि कार्यालयाची झडती घेण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.