Spain Crisis : हे झॉम्बी नाहीत तर माणसं... फोटो हादरवणारे! समुद्रातून पोहत लोक स्पेनमध्ये का पोहोचले? मोरोक्कोतून का उडाली झुंबड?

Why Thousands of Migrants Are Swimming From Morocco to Spain's Ceuta : स्पेनच्या स्यूटा सीमेकडे मोरोक्कोतून हजारो स्थलांतरित समुद्रातून पोहत पोहोचत असून, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर हे संकट अधिक तीव्र झाले आहे.
Why Are Thousands Swimming to Spain? Inside the Ceuta Border Crisis

Why Are Thousands Swimming to Spain? Inside the Ceuta Border Crisis

Esakal

Updated on

स्पेनच्या स्यूटा (Ceuta) या सीमावर्ती प्रदेशात मोरोक्कोतून मोठ्या प्रमाणावर लोक समुद्रातून पोहत किंवा सीमा ओलांडून दाखल होत आहेत. चांगले आयुष्य, रोजगार आणि आर्थिक संधींच्या शोधात सुरू झालेला हा प्रवास आता मानवी आणि सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर संकटात रूपांतरित होताना दिसत आहे. स्पेनच्या सर्वोच्च न्यायालयाच्या नुकत्याच झालेल्या एका निर्णयानंतर स्यूटामध्ये पोहोचणाऱ्या स्थलांतरितांची संख्या अचानक वाढल्याचे चित्र आहे. मोरोक्कोतील बेरोजगारी, युरोपमध्ये स्थायिक होण्याची आशा आणि कायदेशीर प्रक्रियेबाबत निर्माण झालेली अपेक्षा यामुळे हजारो लोक जीव धोक्यात घालून समुद्रमार्गाचा पर्याय स्वीकारत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com