न्यूयॉर्कमधील शाळा सुरू 

एपी
Wednesday, 30 September 2020

गुरुवारपासून माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा सुरू होतील. त्यामुळे सुमारे पाच लाख विद्यार्थी शाळांमध्ये परततील. महापौर बील डी ब्लॅसिओ यांनी ही घोषणा केली. 

न्यूयॉर्क - कोरोनाचे निर्बंध उठविण्यात आल्यामुळे मंगळवारपासून प्राथमिक शाळा सुरू होत असून हजारो विद्यार्थी वर्गांमध्ये परततील. इतर मोठ्या शैक्षणिक संस्था मात्र बंदच आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

प्राथमिक शाळा सुरू करण्यात दोन वेळा विलंब झाला. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे नियोजन करणे गुंतागुंतीचे झाल्याची तक्रार प्राचार्यांनी केली होती. गुरुवारपासून माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा सुरू होतील. त्यामुळे सुमारे पाच लाख विद्यार्थी शाळांमध्ये परततील. महापौर बील डी ब्लॅसिओ यांनी ही घोषणा केली. 

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Starting school in New York