Hormuz Blockade: ट्रम्प यांचा यू-टर्न; जगाचं टेंन्शन वाढलं, आता अमेरिकेची 'होर्मुझ'वर आजपासून नाकेबंदी

Trump orders blockade of Iranian ports effective Monday: ट्रम्प यांनी इराणविरुद्ध अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला असून 'स्ट्रेट ऑफ होर्मुज' या महत्त्वाच्या जलमार्गावर लष्करी नाकेबंदी करण्याची घोषणा केलीय.
Global Energy Crisis 2026

Global Energy Crisis 2026

esakal

Updated on

Donald Trump: शस्त्रसंधीच्या नियमांचं पालन होत नसल्याने इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली होती. त्यातच आता अमेरिकेने मोठा निर्णय घेत सोमवारी सायंकाळी ७.३० वाजल्यानंतर या जलमार्गावर नाकेबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आक्रमक पवित्रा घेत इराणला इशारा दिलाय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com