
जगातील ३० टक्के कच्च्या तेलाची आणि एक तृतीयांश नैसर्गिक वायूची वाहतूक होणारी होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचे हुकमी अस्त्र इराणने इस्राईलसोबतच्या संघर्षात उगारले आहे. याचा मोठा परिणाम भारतासह जगभरात होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. ही सामुद्रधुनी बंद होण्याचा धसका जगभरातील देशांनी घेतला आहे. या सामुद्रधुनीबाबत...