
महिलांना मासिक पाळीच्या काळात अनेक कंपन्यांकडून सुट्टी दिली जाते. अशा वेळी फारशी चौकशी वगैरे केली जात नाही. पण चीनमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चीनमधील एका विद्यापीठाने मासिक पाळीमुळे सुट्टी मागताच तिला पँट उतरवायला लावली. सोशल मीडियावर यावरून आता उलट सुलट चर्चा होत आहे.