Sand Master Award : सुदर्शन पटनाईक यांचा ‘सॅंड मास्टर’ने गौरव; पुरस्कार मिळविणारे पहिलेच भारतीय कलाकार
Indian Artist : भारतीय वाळूशिल्पकार सुदर्शन पटनाईक यांना लंडनमध्ये ‘सॅंड मास्टर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हे मान मिळवणारे ते पहिले भारतीय कलाकार ठरले आहेत.
लंडन : जगप्रसिद्ध वाळूशिल्पकार सुदर्शन पटनाईक यांना त्यांच्या क्षेत्रातील योगदानाबद्दल ‘द फ्रेड डॅरिंग्टन सँड मास्टर पुरस्कार’ प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार मिळविणारे पहिले भारतीय कलाकार होण्याचा मान त्यांनी मिळविला.