Buddhist Monk Scandal : थायलंडमध्ये बौद्ध भिक्षूंना केंद्रस्थानी ठेवून सुरू असलेल्या एका हनी ट्रॅप रॅकेटमुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. थायलंड पोलिसांनी (Thailand Police) विलावन अमस्वत (उर्फ 'मिस गोल्फ') या महिलेला अटक केली असून, तिच्यावर ९ बौद्ध भिक्षूंशी लैंगिक संबंध ठेवून त्यांना ब्लॅकमेल केल्याचा गंभीर आरोप आहे.