

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रेसिप्रोकल टॅरिफ (Reciprocal Tariff) जाहीर केला असून, याला ‘लिबरेशन डे’ असे नाव दिले आहे. या धोरणानुसार, अमेरिका विविध देशांवर आयात शुल्क लावणार आहे. चीनवर 34%, युरोपियन युनियनवर 20%, जपानवर 24%, आणि भारतावर 26% टॅरिफ लावण्यात आले आहे.