Donald Trump : कमला हॅरिसची संपादित मुलाखत! ट्रम्प यांचा पॅरामाऊंटवर एक कोटी डॉलर्सचा खटला
Kamala Harris : कमला हॅरिस यांची मुलाखत संपादित करून प्रचारावर परिणाम झाल्याचा आरोप करत डोनाल्ड ट्रम्प यांनी पॅरामाऊंट कंपनीविरुद्ध खटला दाखल केला होता. या प्रकरणात कंपनीने न्यायालयाबाहेर तडजोड करत १६ कोटी डॉलर देण्याची तयारी दर्शविली आहे.
वॉशिंग्टन : अध्यक्षीय पदासाठीच्या निवडणूक प्रचाराच्या काळात तेव्हाच्या उमेदवार कमला हॅरिस यांची मुलाखत संपादित करून ती अधिक आकर्षक केल्याबद्दल विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘पॅरामाऊंट’ कंपनीविरोधात खटला दाखल केला होता.