

AI-generated image for representational purposes
sakal
Dubai: संयुक्त अरब अमिरातीतील (यूएई) रास अल खैमाह येथे बस आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये भारतीय नागरिकांचाही समावेश असल्याची माहिती दुबईतील भारतीय दूतावासाने दिली. या अपघातात अन्य १४ जण जखमी झाले आहेत. या अपघातात किती भारतीय मृत्युमुखी पडले याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.