

UK Grooming Gangs Shock: MP Reveals Horrific Abuse Claims and Disturbing Victim Testimonies
esakal
ब्रिटनच्या संसदेत लैंगिक शोषण आणि बलात्काराच्या टोळ्यांविरोधातील चर्चा पुन्हा एकदा तीव्र झाली आहे. खासदार रुपर्ट लो यांनी दिलेल्या भावनिक भाषणात पीडितांच्या हृदयद्रावक कहाण्या मांडल्या. या प्रकरणात मुख्यत्वे पाकिस्तानी वंशीय टोळ्यांचा संबंध असल्याचे उघड झाले असून, शेकडो मुलींवर वर्षानुवर्षे अत्याचार झाल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत.