Child Health : बालमृत्यू कमी करण्यासाठीचे उपाय अनुकरणीय; संयुक्त राष्ट्रांकडून भारताची प्रशंसा, लाखोंचा जीव वाचविल्याचा उल्लेख

UN Report : संयुक्त राष्ट्रांनी भारताच्या बालमृत्यू रोखण्याच्या प्रयत्नांची प्रशंसा केली आहे. आरोग्य क्षेत्रातील धोरणात्मक गुंतवणुकीमुळे लाखो बालकांचे प्राण वाचल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
Child Health
Child Healthsakal
Updated on

नवी दिल्ली / न्यूयॉर्क : बालमृत्यू रोखण्याच्या भारताच्या प्रयत्नांची संयुक्त राष्ट्रांनी मुक्तकंठांनी प्रशंसा केली आहे. बालमृत्यू कमी करण्यातील भारताचे प्रयत्न आणि प्रगती अनुकरणीय असल्याचे नमूद करत आयुष्मान भारतसारख्या योजनेचे उदाहरणही दिले आहे. आरोग्य व्यवस्थेत धोरणात्मक गुंतवणुकीद्वारे देशाने लाखो बालकांचा जीव वाचविल्याचे संयुक्त राष्ट्रांनी म्हटले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com