Ukraine Crisis : रशियाच्या सैन्यमाघारीचा ठराव मंजूर; युक्रेनने केलेल्या मागणीला संयुक्त राष्ट्रांचे पाठबळ
Russia Ukraine War : रशियाने युक्रेनमधून आपले सैन्य तातडीने माघारी घ्यावे, असे आवाहन करणारा ठराव संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत आज मंजूर केला. युक्रेनने मांडलेल्या या ठरावाला अमेरिकेचा विरोध असला तरी युरोपीय समुदायाने पाठिंबा दिला होता.
न्यूयॉर्क : रशियाने युक्रेनमधून आपले सैन्य तातडीने माघारी घ्यावे, असे आवाहन करणारा ठराव संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत आज मंजूर केला. युक्रेनने मांडलेल्या या ठरावाला अमेरिकेचा विरोध असला तरी युरोपीय समुदायाने पाठिंबा दिला होता.