
वॉशिंग्टन - अमेरिकेत अवैध राहणारे जे स्थलांतरित स्वेच्छेने स्वदेशी जाणार आहेत, त्यांना एक हजार डॉलर देण्याची घोषणा अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने मंगळवारी केले आहे.
अमेरिकेत मोठ्या संख्येने राहत असलेल्या स्थलांतरित नागरिकांची देशातून हकालपट्टी करण्यात येत आहे.