Hormuz Strait : मोठी बातमी! भारतीय तेल जहाजे अडकलेल्या होर्मुझ सामुद्रधुनीजवळ अमेरिकेचा हल्ला; अनेक इराणी जहाजे नष्ट!

US Military Destroys Iranian Naval Vessels Near Hormuz Strait Amid Rising Global Shipping Tensions : होर्मुझ सामुद्रधुनीजवळ अमेरिकेच्या सैन्याने इराणी नौदलाच्या अनेक जहाजांवर हल्ला करत त्यांना नष्ट केल्याची माहिती समोर आली आहे
US Strikes Iranian Naval Ships Near Hormuz Strait Amid Global Tensions

US Strikes Iranian Naval Ships Near Hormuz Strait Amid Global Tensions

esakal

Updated on

होर्मुझ सामुद्रधुनीजवळ अमेरिकन सैन्याने इराणी नौदल जहाजांवर मोठा हल्ला केला असून अनेक जहाजे नष्ट झाल्याची बातमी समोर आली आहे. या भागात भारतीय जहाजे अडकलेल्या स्थितीत असल्याने जागतिक वाहतुकीत मोठी खळबळ माजली आहे. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने (CENTCOM) याबाबत स्पष्ट माहिती देताना सांगितले की, तेहरानच्या महत्त्वाच्या जलमार्गात वाहतूक विस्कळीत करण्याच्या उद्देशाने सुरुंग घालण्यास सक्षम असलेल्या इराणी जहाजांना लक्ष्य करून नष्ट करण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com