

30 Indian Nationals Arrested in California for Illegal Commercial Truck Driving
esakal
अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यात यूएस कस्टम्स अँड बॉर्डर प्रोटेक्शन (सीबीपी) ने बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या ४९ स्थलांतरितांना अटक केली आहे. यामध्ये ३० भारतीय नागरिकांचा समावेश आहे. हे सर्वजण व्यावसायिक सेमी-ट्रक चालवताना पकडले गेले.