Donald Trump : ‘यूएसएआयडी’तील कपातीस हिरवा कंदील; अमेरिकी न्यायालयाकडून परवानगी
Court Approval : अमेरिकेच्या ‘एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट’ (यूएसएआयडी) मधील कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्याच्या प्रक्रियेस अमेरिकेच्या न्यायालयाने मंजुरी दिली. ट्रम्प प्रशासनाला यासाठी हिरवा कंदील दाखवण्यात आला, ज्यामुळे पुढील कारवाई होईल.