US and Israel Strike Iran: अमेरिकेचे इराणवर हल्ले का? नेमकं भांडण काय… जगाला तिसऱ्या महायुद्धाची भीती का वाटते? सोप्या शब्दात समजून घ्या

Why Did the US and Israel Strike Iran? Understanding the Rising Global Tensions: अमेरिका-इस्रायलने इराणवर अचानक हल्ले का केले? अणुकार्यक्रम, राजकीय तणाव आणि जागतिक परिणाम समजून घ्या
Why Did the US Attack Iran? The Conflict Explained Amid Rising Global War Fears

Why Did the US Attack Iran? The Conflict Explained Amid Rising Global War Fears

esakal

Updated on

अमेरिका आणि इराणमधील तणाव गेल्या काही वर्षांपासून वाढत चालला आहे. २०२६ च्या सुरुवातीला हा तणाव आणखी वाढला. या पार्श्वभूमीवर आज २८ फेब्रुवारी २०२६ रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर संयुक्त लष्करी हल्ले केले. हे हल्ले क्रूझ क्षेपणास्त्रे आणि लढाऊ विमानांच्या जलद बॉम्बहल्ल्यांच्या स्वरूपात झाले, ज्यामुळे इराणला मोठा धक्का बसला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला शरण येण्याची धमकी दिली आहे, अन्यथा त्यांचा नाश होईल असा इशाराही दिला. हा हल्ला जागतिक युद्धाच्या दिशेने एक पाऊल ठरू शकतो, कारण मध्य पूर्वेतील अस्थिरता जगभर पसरू शकते. अमेरिकेने हे हल्ले का केले आणि त्याचे परिणाम काय होऊ शकतात हे जाणून घेऊ.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com