न्यू जर्सी (अमेरिका) : भारतीय वंशाचे डॉक्टर रितेश कालरा (वय ५१) यांच्यावर अमेरिकेतील न्यू जर्सी येथे फसवणूक, बेकायदेशीर औषध वितरण आणि लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. आरोपानुसार, डॉ. कालरा यांनी (Indian doctor New Jersey) रुग्णांना प्रिस्क्रिप्शन औषधं देण्यासाठी लैंगिक संबंधांची अट घातली होती.