

Nuclear Lab Fire - AI Image
esakal
Aiken: अमेरिकेतील दक्षिण कॅरोलिना राज्यातील अण्वस्त्रांची निर्मिती करणाऱ्या फॅक्टरीच्या परिसरात असलेल्या अणुसंशोधन प्रयोगशाळेत आग लागल्याने खळबळ उडाली असून, प्रशासनाने आणीबाणी जाहीर केली होती. मात्र, प्रयोगशाळेच्या इमारतीबाहेर किरणोत्सर्ग झाल्याचे आढळून आले नाही, त्यामुळे मोठा धोका टळल्याचे सांगण्यात आले.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा