US PoliticsSakal
ग्लोबल
US Politics : स्वायत्त संस्थांवरील नियंत्रणाबाबत ट्रम्प-कुक संघर्ष, सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता
Lisa Cook : फेडरल रिझर्व्हच्या लिसा कुक यांची पदावरून केलेली हकालपट्टी बेकायदेशीर असल्याचा दावा करत त्या ट्रम्प प्रशासनाच्या आदेशाला न्यायालयात आव्हान देणार आहेत.
वॉशिंग्टन : अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या प्रमुख लिसा कुक या ट्रम्प प्रशासनाने केलेल्या हकालपट्टीला आव्हान देणार आहेत. कुक यांच्या वकिलांनी आज ही माहिती दिली. कुक यांना पदावरून हटविण्याचे ट्रम्प यांना अधिकार नसल्याचा दावा वकीलांनी केला आहे.