Elon Musk: "ओके टेलर मी तुला बाळ देतो अन् तुझ्या मांजराला.." इलॉन मस्कने केली आक्षेपार्ह टिप्पणी, राजकीय वाद चव्हाट्यावर

Taylor Swift: स्वीफ्ट यांच्या या घोषणेनंतर इलॉन मस्क भडकले आणि त्यांनी एक वादग्रस्त ट्वीट केलं. एबीसी प्रेसिडेन्शियल डिबेटमध्ये गर्भपाताच्या मुद्द्यावरुन कमला हॅरिस आणि ट्रम्प यांच्यात कठोर शब्दांमध्ये वाद झाला. कमला हॅरिस यांनी म्हटलं की, हा अमेरिकन महिलांचा अपमान आहे. जर ट्रम्प यांचा पुन्हा विजय झाला तर ते पु्न्हा असंच करतील.
Elon Musk: "ओके टेलर मी तुला बाळ देतो अन् तुझ्या मांजराला.." इलॉन मस्कने केली आक्षेपार्ह टिप्पणी, राजकीय वाद चव्हाट्यावर
Updated on

US Presidential Election 2024: अमेरिकेच्या राजकारणात इलॉन मस्क हे केवळ एक व्यक्ती राहिलेले नाहीत, तर ते एक पक्ष आहेत. कारण त्यांना मानणारा मोठा वर्ग अमेरिकेत आहे. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचं त्यांनी खुलं समर्थन केलं आहे. यातच एबीपी प्रेसिडेन्शियल डिबेटमध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस यांच्यात जोरदार वाद झाला. त्यानंतर अमेरिकी गायक टेलर स्विफ्ट यांनी कमला हॅरिस यांचं समर्थन केलं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com