Iran-America War: इराणविरुद्धच्या युद्धाला पूर्णविराम देणाऱ्या विधेयकाला अमेरिकन सिनेटमध्ये मंजुरी; सत्तापक्षाच्या सदस्यांचे विरोधात मतदान

Trump's Iran War Powers limited: यापूर्वी डेमोक्रॅटिक पक्षाने अशा ठरावांवर वारंवार मतदानाची मागणी केली होती; मात्र रिपब्लिकन पक्षाकडे बहुमत असल्याने ते फेटाळले जात होते.
Iran-America War

Iran-America War

esakal

Updated on

वॉशिंग्टन: इराणविरुद्धच्या युद्धाला पूर्णविराम देण्याच्या उद्देशाने मांडण्यात आलेल्या विधेयकाला अमेरिकेच्या सिनेटने मंगळवारी प्राथमिक पातळीवर मंजुरी दिली. सत्तेवर असलेल्या रिपब्लिकन पक्षाच्या काही सदस्यांनीही अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भूमिकेविरोधात मतदान केल्याने हा निकाल महत्त्वाचा मानला जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com