
भारतीय आयटी क्षेत्रातील प्रमुख कंपनी टेक महिंद्राचा वरिष्ठ कर्मचारी अमित गुप्ता गेल्या तीन महिन्यांपासून कतारमध्ये ताब्यात आहे. जानेवारी 2025 पासून त्यांच्यावर डेटा चोरीच्या आरोपाखाली चौकशी सुरू असून, यासंबंधी अधिकृत तपशील उघड झालेला नाही. गुप्तांच्या कुटुंबियांनी हा आरोप निराधार असल्याचे सांगितले असून, त्यांना लवकरात लवकर परत आणण्याची मागणी केली आहे.