
भारतीय वंशाचे उद्योजक विवेक रामास्वामी यांनी अमेरिकेच्या DOGE (Department of Government Efficiency) विभागात सहभागी होण्यास नकार दिला आहे. व्हाइट हाऊसने सोमवारी या निर्णयाची घोषणा केली. ट्रम्प सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी इलॉन मस्क यांच्यासह रामास्वामी यांची DOGE चे नेतृत्व करण्यासाठी निवड केली होती. मात्र, रामास्वामी यांनी आपले मार्ग वेगळे करण्याचा निर्णय घेतला आहे.