केवळ हौशेसाठी 'ती' झाली व्हर्जिनिटी विकायला तयार

वृत्तसंस्था
सोमवार, 23 डिसेंबर 2019

आपली हौस करण्यासाठी लोकं कुठल्याही पातळीला जाऊ शकतात हे आजपर्यंत आपण अनेकदा अनुभवले असेल, पण लग्जरिअस लाईफ जगण्यासाठी एक 19 वर्षांची मुलगी आपली व्हर्जिनिटी विकायला तयार झाली आहे.

मुंबई : आपली हौस करण्यासाठी लोकं कुठल्याही पातळीला जाऊ शकतात हे आजपर्यंत आपण अनेकदा अनुभवले असेल, पण लग्जरिअस लाईफ जगण्यासाठी एक 19 वर्षांची मुलगी आपली व्हर्जिनिटी विकायला तयार झाली आहे. तिने याबाबत स्वःताच माहिती दिली आहे. पण तिने अपली व्हर्जिनिटी गमावण्याची किंमत जर ऐकली तर सगळ्याचेच डोळे फिरतील. या मुलीचे नाव कात्या आहे.

याबाबत तिने कात्या डाॅक्टरांकडून व्हर्जिनिटी टेस्ट देखील केली आहे. कात्यानं आपली व्हर्जिनिटी लाॅस करण्याची किंमत तब्बल 78 लाख रुपये ठेवली आहे. तिने याबाबत सोशल मिडीयावर माहिती दिली आहे. तिने हा निर्णय फक्त मौजमजा करण्यासाठी घेतला असल्याचे सांगितले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सिंड्रेला या वेबसाईटवर कात्यानं प्रोफाईल तयार करून फोटो देखील अपलोड केले आहेत. तिने या साईटवर दिलेल्या माहितीनुसार तिला अशा तरुणासोबत लग्न करायचे आहे जो तिच्यावर 8 लाख रुपये प्रतिमहिना खर्च करेल.

याबाबत ती ट्रोल झाल्यानंतर तिने सांगितले की, तिच्या शरिराचा वापर कसा करायचा हे तिच्यावर अवलंबून आहे. इतरांनी तिला याबाबत शिकवण्याची गरज नाही असे तिने सांगितले. तसेच  साईटवर टातलेले फोटो अनेकांना आवडले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कात्यानं तिच्याबाबत माहिती सांगताना सांगितले की, मला इंग्रजी, युक्रेन, आणि रशियन अशा भाषा येतात. आपण आयुष्यात मजा करण्यासाठी आपली व्हर्जिनिटी विकत असल्याचे तिने सांगितले. व्हर्जिनिटी विकत घ्यायची असेल तर काही पैसे डिपाॅझिट करावे लागतात. बोली लावणाऱ्या ग्राहकांची मिटींग जर्मनीत होते. कारण तिथे वेश्या व्यवसाय कायदेशीर आहे.     
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: woman selling virginity travel world experience