Al-Qaeda-linked militant attack that left over 100 dead, mostly soldiers, in a major security crisisesakal
ग्लोबल
Burkina Faso attack: अल-कायदाच्या दहशतवाद्यांचा भीषण हल्ला; १०० हून अधिक जवानांचा मृत्यू... देशाचा अर्धा भाग नियंत्रणाबाहेर
Al-Qaeda-Linked Militants Strike Djibo in Coordinated Attack: बुर्किना फासोच्या डिजीबो शहरावर अल-कायदाशी संबंधित JNIM गटाचा समन्वित हल्ला; बहुतेक सैनिकांचा मृत्यू, सुरक्षाव्यवस्थेवर गंभीर प्रश्न.
उत्तर बुर्किना फासोमधील डिजीबो शहरावर रविवारी (११ मे) सकाळी करण्यात आलेल्या समन्वित दहशतवादी हल्ल्यात १०० हून अधिक लोकांचा, बहुतेक सैन्यातील जवानांचा मृत्यू झाला आहे. हा हल्ला अल-कायदाशी संबंधित 'जमात नसर अल-इस्लाम वल मुस्लिमिन' (JNIM) या दहशतवादी संघटनेने केल्याची माहिती मिळाली आहे.