

Zohran Mamdani
esakal
New York City’s Leadership: अत्यंत महागडं शहर म्हणून ओळख असलेल्या न्यूयॉर्क शहराला एक मुस्लिम महापौर मिळला आहे. जोहरान ममदानी यांनी महापौरपदाच्या निवडणुकीत बाजी मारली. गुरुवारी पहाटे एका ऐतिहासिक सोहळ्यामध्ये ममदानी यांनी शपथ घेतली. ते न्यूयॉर्क शहराचे ११२ वे महापौर म्हणून ओखळले जातील.