PEDIATRIC SURGERY: १० वर्षांच्या मुलाच्या पोटातून काढले तब्बल १ किलो चुंबक; वेळेवर शस्त्रक्रियेमुळे वाचला जीव

CHILD SAFETY ALERT: एका १० वर्षांच्या मुलाने खेळताना गिळलेल्या तब्बल १ किलो चुंबकांमुळे आतड्यात अडथळा निर्माण झाला, मात्र वेळेवर झालेल्या शस्त्रक्रियेमुळे डॉक्टरांनी त्याचा जीव वाचवला.
Doctors Remove 1 Kg of Magnets from 10-Year-Old Boy's Stomach, Timely Surgery Saves Life

Doctors Remove 1 Kg of Magnets from 10-Year-Old Boy's Stomach, Timely Surgery Saves Life

sakal

Updated on

CHILD SAFETY WARNING FOR PARENTS: डॉक्टरांनी १० वर्षांच्या मुलाच्या पोटातून सुमारे एक किलो वजनाच्चे चुंबक काढून त्याचा जीव वाचवला. ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डरने ग्रस्त असलेल्या या मुलाने खेळताना अनेक लहान चुंबक गिळले होते. त्यामुळे त्याच्या लहान आतड्यात गंभीर अडथळा निर्माण होऊन त्याची प्रकृती चिंताजनक बनली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com