

Hidden Kitchen Foods That May Harm Your Kidneys: Change These Eating Habits Today
sakal
बदलती जीवनशैली, बैठी काम यासोबतच असंतुलित आहार यामुळे आपल्या शरीरावर विपरित परिणाम घडतात. आणि आपण रोज काय खातो याचा परिणाम फक्त आपल्या वजन आणि कोलेस्टेरॉलवरच नाही, तर शरीराच्या बाकी अवयवांवरही परिणाम होतो. अनेकदा किडनीची काळजी आपण आजार झाल्यानंतरच घेतो. पण चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे किडनीवर हळूहळू ताण येऊ लागतो. आहारतज्ज्ञांच्या मते, काही रोजच्या सवयी आणि पदार्थ किडनीसाठी हानिकारक ठरू शकतात, तर काही पदार्थ किडनीला निरोगी ठेवण्यास मदत करतात.