
vegetables to avoid in hot weather: राज्यात उन्हाच्या तीव्र झळा सुरू झाल्या आहेत. बदलत्या वातावरणाचा शरीरावर परिणाम होतो. यामुळे शरीरात वात, पित्ताचा त्रास होतो. त्याचप्रमाणे शरीरात जास्त घाम निर्माण होतो. शरीर निरोगी ठेवण्यासाठी आणि रोगांपासून संरक्षण करण्यासाठी लोकांनी आहाराची काळजी घेणे गरजेचे असते. उन्हाळ्यात पालकासह कोणत्या भाज्या खाऊ नये हे जाणून घेऊया.